पिंपळे सौदागर रहाटणी मधील नागरिकांसाठी मोफत ऍम्ब्युलन्स सेवा सुरु आहे. पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील नागरिकांसाठी फाऊंडेशन मार्फत मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यात आली असून, गरजवंत रुग्णांना त्याचा लाभ होत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती मध्ये, उन्नती सोशल फाऊंडेशनची रूग्णवाहिका सज्ज असते.
अंत्यविधी साहित्य अल्प दरात मिळेल संपर्क: नवनाथ शिवाजी काटे +91 80074 94828
पिंपळे सौदागर रहाटणी मधील नागरिकांसाठी मोफत वैकुंठरथ सेवा सुरु आहे. आपल्या प्रियजणांना भावपूर्ण आणि सन्मान जनक निरोप देण्यासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे, वैकुंठरथाची निर्मिती करण्यात आली असून, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची वैकुंठगमन मूर्ती त्यावर अंकित आहे.